Monday, November 10, 2008


रेखाटने केल्यानंतर काय वाटलं कुणास ठाऊक, चक्क दोन कार्टून्स काढली आणि रंगवलीपण! कित्ती दिवसांनी नव्हे वर्षांनी! मला वाटतं शाळेनंतर आताच काढली डायरेक्ट Big Grin खूप मजा आली
डिस्नेचे Chip 'n Dale....मला फार आवडतात...कधीकधी मिकी आणि डोनाल्डपेक्षाही Smile
माझा ७ महिन्यांचा लेक यांना बघून खूष झाला... अजून काय पाहिजे! Smile

3 Comments:

Blogger wild said...

:)

4:11 PM  
Blogger rohinivinayak said...

are vaa! mastach!

5:43 PM  
Anonymous Abhijit said...

me pan khush zalo pahun he cartoons! :-)
mast ...cheharyawarache bhaav...ahaha..perfect!

7:10 PM  

Post a Comment

<< Home