माझ्या दोन आवडत्या कलाकारांची रेखाटने करायला घेतली होती. पण ते मूळ फोटो मध्यंतरी पीसी format केला त्यात गायब झाले. कालपरवा आठवून शेडींग करायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. मग नाद सोडून दिला. आता परत नव्यानेच रेखाटावे म्हणते. बघुया. 
Tools used: Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil
(Enlarge करण्यासाठी चित्रावर टिचकी मारा.)
(Enlarge करण्यासाठी चित्रावर टिचकी मारा.)


2 Comments:
Awesome !
btw
पहिल्या स्केच मधली मुलगी दिप्ती नवल सारखी दिसते आहे
donhee sketches madhye DoLe ekdam sahi aale aahet...great! :-)
Post a Comment
<< Home