Tuesday, April 17, 2007

मुंबई लॉस एंजेलिस प्रवासात तैवानी एअरवेजच्या कृपेने एक कागद आणि खरडायला पेन्सिल मिळाली. तिथल्याच गुळगुळीत मासिकातल्या कॉसमेटिक्सच्या मॉडेल्सना पकडून कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकीच हे एक आणि ह्याच्या खालचं स्केचही. प्रवासातला वेळ थोडा का होईना पण सुखात गेला....

1 Comments:

Blogger Monsieur K said...

faces are always so difficult to sketch, and thts why its all the more amazing how you have done such a wonderful job!
keep it up!

6:34 AM  

Post a Comment

<< Home