Sunday, December 17, 2006


लहानपणी कुठल्याश्या दिवाळी अंकात मी असं चित्र पाहिलं होतं. त्यातल्या निळ्या-हिरव्या रंगाच्या विविध छटांच्या पाण्यात विहार करणाया त्या जलदेवता (किंवा पर्जन्यदेवता?) माझ्या कायमच्या लक्षात राहिल्या. ते चित्र आठ्वून आठ्वून काढायचा प्रयत्न आज इतक्या वर्षांनी केला. :-)

Tools used: HB Pencil, Crayons

(Enlarge करण्यासाठी चित्रावर टिचकी मारा.)

2 Comments:

Anonymous अभिजित said...

अतिशय सुंदर चित्र आहे. कोणतं माध्यम वापरलं चित्र काढायला? रंगीत पेन्सिल्स? रंग आणि पोत सुंदर जमलंय!

12:02 AM  
Blogger VJ said...

नमस्कार अभिजित,

कॉमेंटसाठी धन्यवाद! हे चित्र मी crayons (खडू)नी काढलं आहे.

9:52 AM  

Post a Comment

<< Home